62
Liked by poorvis & 2 others
Good Luck Tree
handmade good luck tree
लग्न, गृहप्रवेश, वाढदिवस, बारसं, मुंज म्हणा किंव्हा मग सहज एखाद्याला खूप दिवसांनी भेटायला जाताना आपण एखादी भेटवस्तू आवर्जून नेतो. ही भेटवस्तू हटके, इतरांपेक्षा वेगळी असावी असाही आपला आग्रह असतो हो की नाही? मी ही त्यातलीच. मला नेहमीच काही तरी नवीन, हटके गिफ्ट्स द्यायला आवडतात.
म्हणूनच 'Blissful Craft' च्या माध्यमातून मी घेऊन आलेय एक हटके भेटवस्तू.
'पैशांचं झाड'
हो, हो, पैशांचंच झाड.
कोईन्स चा वापर करून मी नावन्यपूर्ण फोटो फ्रेम्स बनविल्या आहेत. 1रु, 2रु, 5रु, 10रु चे कोईन्स चा वापर करून मी या फ्रेम्स बनवून देते. यावर कुबेर मंत्र, लक्ष्मी मंत्र ही लिहितो. तुमच्या मागणीनुसार वेगवेगळ्या साईज आणि कलर्स मध्ये या फ्रेम्स उपलब्ध आहेत.
तुम्हाला या आणि अशा विविध फ्रेम्स बनवून हव्या असतील तर आजच माझ्याशी संपर्क साधा.
https://wa.link/h3k6z8
उचिता थोरवत संत
8884774551
Condition: New with Tag
Buy now ₹2500
From Belgaum Division, Karnataka